Surprise Me!

शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल | Sharad Pawar | NCP | Modi Sarkar | Supriya Sule | BJP Govt

2022-09-11 3 Dailymotion

ऐन करोना संसर्गाच्या काळात तीन कृषी कायद्यावरून देशातील राजकीय वातावरण तापलं होतं. हे तिन्ही कायदे केंद्र सरकारने मागे घेतल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्र सोडलं आहे.<br /><br />#SharadPawar #NarendraModi #SupriyaSule #ChandrakantPatil #NCP #Rashtravadi #MNS #EknathShinde #QueenElizabeth #Mourning #MountMaryFair #HWNews

Buy Now on CodeCanyon